Spread the love

मुलुंडचे भूमिपुत्र संजय दिना पाटील आमच्या सर्वांच्या सामान्य घरातील असामान्य व्यक्तिमत्व मध्यमवर्गीयांसाठी धावून येणारे , विद्यार्थी वर्गाचे लोकप्रिय असणारे, तरुणाईचा बुलंद आवाज म्हणजेच आपले संजय दिना पाटील !

 

   ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासातून खासदार होण्यासाठी, तुमच्या – माझ्या भागातील काम करण्यासाठी असामान्य व्यक्तिमत्व असणारे संजय दिना पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

कोरोनाचा काळ असू द्या, नाहीतर मग महाभयंकर पावसाळ्यातील पाण्याने भरलेले शहर असू द्या !

प्रत्येकाच्या मदतीला धावणारे, माझ्या तुमच्या- आपल्या सर्वांसाठी आपुलकीचा आधाराचा हात असणारे संजय दिना पाटील!

उद्धव ठाकरे यांची ढाल म्हणून काम करणारे संजय दिना पाटील! माझ्यासाठी प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे आणि मी त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे असे सांगून त्याप्रमाणे वागणारे संजय दिना पाटील!

 

जनतेचा आवाज लोकसभेत आणि विधानसभेत ठामपणे मांडणारे संजय दिना पाटील!

या बहुआयामी व्यक्तिमत्वाला,समाजाची सेवा तसेच तुमची व माझी सार्वजनिक कामे करून देण्यासाठी मशालीचे तीन नंबरचे बटण दाबून प्रचंड बहुसंख्येने विजयी करणार! करणार आणि करणारच!असा ठाम विश्वास, ठाम खात्री, ठाम गॅरंटी आहे.

सुशील कुलकर्णी