Spread the love

पुणे : हडपसर पो ठाणे यात गु र क्र १६३१/२३ यात भा. द. वी. कलम ३९५ सह मोका कायद्यातील कलम लावण्यात आले होते, टोळी प्रमुख सूरज पंडित यावर आधी ३०२ सारखा गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि इतर टोळी सदस्य असे यश जावळे, समीर बागवान, युवराज बढे, अक्षय राऊत, कांगुले यांच्यावर देखील किरकोळ गुन्हे असल्यामुळे मोका कार्यवाही करण्यात आली होती.

परंतु मोका कायद्यातील तरतुदी पूर्णपणे लागू होत नाही म्हणून मोका कलम कमी करण्यात आणि वरील आरोपींवर मोक्याचा विशेष खटला चालणार नसून भा. द.वी कलमानुसार सत्र न्यालयात खटला चालणार आहे.

आरोपी  सूरज पंडित, यश जावळे, समीर बागवान आहेत . त्यांच्या वतीने कामकाज वकील सुशांत तायडे, प्रज्ञा कांबळे (तायडे) दिनेश जाधव, जितू जोशी आणि शुभांगी देवकुळे यांनी पाहिले.