Spread the love

मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसत आहे. भाजपचे सर्वाधिक जागा येत असल्याचे दिसून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी चांगली आघाडी घेतली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आता पुढची रणनीती एकत्र बसून ठरणार असल्याचे ठरवले आहे.

महाराष्ट्र जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यामुळे भाजप आणि  महायुतीचे आनंदाचे वातावरण असून कार्यकर्ते उत्साहित दिसत असून जल्लोष करत आहेत.

मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे पुढील 24 तासात समजणार असे बोलले जात असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा चालू झाली आहे.