पुणे: गेले सात वर्षापासून सामान्य जनतेचा आणि नेत्यांचा दुवा म्हणून काम करणारे स्वीय सहायक सुशांत लिमये यांचा, शिरूर हवेली मतदारसंघतील आळंदी म्हातोबा येथे सत्कार करण्यात आला.
सामान्य लोकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेत्यांच्याकडे जावे लागते त्यांचा दुवा बनत सुशांत लिमये यांनी अत्यंत उत्कृष्ट असे काम केले असून पंचक्रोशी मध्ये त्यांच्या नावाचा सकारात्मक प्रभाव नेत्यांवर पडला आहे.
लोणीकंद मधील नेत्यांच्या आवडत्या यादीमधील स्वीय सहाय्यक सुशांत लिमये यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
कोट :
जनता आणि नेत्यांमध्ये सुसंवाद घडवून आणण्याचं काम पीए म्हणून करणे गरजेचे आहे. सामान्य जनतेचे प्रश्न नेत्यांपर्यंत पोहोचून कामे मार्गी लावणे आणि जनतेचे प्रश्न हे प्रतिनिधी पर्यंत पोहोचवणे हे काम मी नेहमीच करत आलो आहे. त्यामुळे संवादातील दुफळी कधीच कधीच निर्माण होत नाही.
सुशांत लिमये, प्रदीप कंद यांचे स्वीय सहायक