Spread the love

पुणे: विधानसभेचे बिगुल वाजलेला असतानाच पुण्यातील कोथरूड ,शिवाजीनगर आणि पर्वती या विधानसभा क्षेत्राचे उमेदवार जाहीर झाले असून काम करणारे माणसे म्हणून यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

पुण्यातील जनतेने पुन्हा ठरवले आहे की यंदा ही भाजपचाच उमेदवार निवडून आणायचा आणि पुन्हा विधानसभेत पाठवायचा. विकासात्मक कामांचे नियोजन आणि केलेल्या कामांच्या जोरावर पुन्हा महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे.

शिवाजीनगर आणि पर्वती या भागातील जनतेने तर या अगोदरच सांगितले आहे की आम्ही पुन्हा भाजपलाच मतदान करणार आहोत. पक्षाने दिलेली जबाबदारी आणि जनतेने दिलेल्या आशीर्वादावर पुन्हा उमेदवार निवडून येतील असा विश्वास कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आहे. त्यामुळे आगामी 20 नोव्हेंबर रोजी जनतेने ठरवले आहे पुन्हा मतदान भाजपलाच करणार आहे. सर्व ठिकाणीचं पुण्यातील जनता म्हणत आहे यंदा भाजपचं!