बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अजित दादा पवार हे बारामती मधून लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. राज्याच्या विकासाचा गाडा चालवत आणि बारामती मधून विकास घडवत अजितदादा पवार यांनी विधानसभा रिंगणामध्ये उभे राहत आहे.
बारामतीमधून अजित पवार जास्तीत जास्त मतांनी विजयी होतील असा विश्वास बारामतीतील जनता म्हणत आहे.
त्यामुळे अजित पवार पुन्हा बारामतीतून निवडून येतील असा ठाम विश्वास ठाम खात्री बारामतीतील जनतेला आहे.लाडकी बहीण योजना तसेच बारामतीतील सर्वांगीण विकास याच्या जोरावर बारामतीतील जनता निवडून देईल असा विश्वास देखील सामान्य नागरिकांना आहे.